22 AUG HISTORY EVENTS

२२ ऑगस्ट दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २२ ऑगस्ट २०१४

२२ ऑगस्ट दिनविशेष(August 22 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

मॅडम भिकाजी कामा – जर्मनीत श्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला.

जागतिक दिवस


ठळक घटना, घडामोडी


जन्म, वाढदिवस


  • १६४७ : डेनिस पॅपिन, प्रेशर कुकरचा शोध लावणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १७६० : पोप लिओ बारावा.
  • १८९३ : डोरोथी पार्कर, अमेरिकन लेखक.
  • १९०४ : डेंग श्यावपिंग, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१५ : एडवर्ड झेझेपानिक, पोलंडचा पंतप्रधान.
  • १९२० : डेंटन कूली, अमेरिकन डॉक्टर.
  • १९५५ : चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता.
  • १९६४ : मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९८० : किशोर साहू, अभिनेता व दिग्दर्शक.
  • १९८२ : एकनाथजी रानडे, विवेकानंद केंद्राचे आद्य प्रवर्तक.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Advertisements

Author: bcp211

BUSINESSMAN AND AGRICULTURIST

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s