25 JUL HISTORY EVENTS

Today in Indian History
Events for July 25

25-July-1813 First boat race started at Calcutta on the Hooghly river where seven sailing boats had competed.
25-July-1929 Somnath Chatterjee, politician and lawyer, was born.
25-July-1938 Gautam Kalicharan, famous Hindi poet, was born.
25-July-1955 Indian Government declared in Lok Sabha that Portuguese’s were asked to close their offices in New Delhi.
25-July-1958 Indian Institute of Technology, Bombay, inaugurated.
25-July-1961 Delhi upgraded as an A-class city on the basis of provisional Census figures of 1961.
25-July-1970 Pillai A. Thanu, former Chief Minister of Kerala, passed away.
25-July-1976 Sriram Singh at Montreal sets record for 800m in 1.45.77.
25-July-1977 B. D. Jathi retired from the post of second acting President.
25-July-1977 Neelam Sanjiva Reddy became the sixth President of India. His held this office till July 25, 1982.
25-July-1982 Dr. Neelam Sanjiva Reddy (1913-1996) retired from the post of sixth President.
25-July-1982 Gyani Zail Singh became 7th President of India. He held the office till July 25, 1987.
25-July-1986 Sikh extremist kill 16 Hindus in Muhktsar India.
25-July-1987 Giani Zail Singh (1916-1994) retired from the post of seventh President.
25-July-1987 Ramaswamy Venkataraman became the eighth President of India. He held this office till July 25, 1992.
25-July-1988 Sikh extremists kill the chief priest of the Golden Temple in Amritsar.
25-July-1991 Dr. V. K. R. V. Rao, famous economist and former central minister, passed away.
25-July-1992 K. Madhavan, CBI Jt. Director looking into the security scam, resigns.
25-July-1992 Dr. Shankar Dayal Sharma sworn in as the ninth President of India. He remain in this office from July 25, 1992 to July 25, 1997.
25-July-1992 R. Venkataraman retired from the post of 8th President.
25-July-1995 India reaps a record harvest of food grain of 189.77 million tonnes (’94, 95).
25-July-1997 Dr. Shankar Dayal Sharma (1918-1999) retired from the post of 9th President.
25-July-1997 Kocheril Raman Narayanan (K. R. Narayanan) became the 10th President of India.
25-July-1997 Laloo Yadav resigns as Bihar Chief Minister after CBI-designated court issues an arrest warrant against him in fodder scam case. His wife, Rabri Devi, is sworn in as his successor. She becomes first woman Chief Minister of the State.
25-July-2000 P.T. Usha,Star Indian athlete, announces retirement from International athletics at a press conference in New Delhi.
25-July-2000 Bal Thackeray, Shiv Sena Chief, courts arrest and the court of the Additional Chief Metropolitan Magistrate, Boiwada, B. P. Kamble dismisses the case because of six-year delay in pursuing it after the FIR.
25-July-2000 Two Indians Aruna Roy from Rajasthan and Jockin Arputham, founder of the Indian National Slum Dwellers’ Association, chosen for the Ramon Magsaysay award for public service.

Our

२५ जुलै दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २५ जुलै २०१३

२५ जुलै दिनविशेष(July 25 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

लुईस ब्राऊन – (जन्म २५ जुलै १९७८) हि “आयव्हीएफ’ (IVF) तंत्राचा उपयोग करून जन्माला आलेली पहिली मानव टेस्टट्यूब बेबी आहे.

जागतिक दिवस


 • गॅलिशिया दिन : गॅलिशिया(स्पेन).
 • संविधान दिन : पोर्तोरिको.
 • प्रजासत्ताक दिन : ट्युनिसीया.

ठळक घटना, घडामोडी


 • ३०६ : कॉन्स्टॅटाईन पहिला रोमन सम्राटपदी.
 • ८६४ : इंग्लंडचा राजा टकल्या चार्ल्सने व्हाईकिंग लुटारूंपासुन संरक्षणासाठी तटबंदी उभारण्यास सुरूवात केली.
 • १५४७ : हेन्री दुसरा फ्रांसच्या राजेपदी.
 • १५९३ : फ्रांसचा राजा हेन्री चौथ्याने जाहीररीत्या कॅथोलिक धर्म स्वीकारला.
 • १७९७ : स्पेनच्या तेनेरीफ द्वीपांवरील हल्ल्यात होरेशियो नेल्सनने ३०० सैनिक व स्वतःचा उजवा हात गमावला.
 • १७९९ : नेपोलियन बोनापार्टने ईजिप्तमधील अबु किर जवळ ओट्टोमन सैन्याचा पराभव केला.
 • १८६१ : अमेरिकन यादवी युद्ध – अमेरिकन काँग्रेसने जाहीर केले की युद्ध हे गुलामगिरीच्या विरुद्ध नसून देशाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी आहे.
 • १८६८ : वायोमिंगला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
 • १८९४ : पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
 • १८९८ : अमेरिकेने पोर्तोरिकोवर आक्रमण केले.
 • १९०७ : कोरिया जपानच्या आधिपत्याखाली आले.
 • १९०८ : किकुने इकेदाने मोनोसोडियम ग्लुटामेट(आजिनोमोटो)चा शोध लावला.
 • १९०९ : लुई ब्लेरियोने प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
 • १९१७ : कॅनडात आयकर लागू.
 • १९२५ : सोवियेत संघाची वृत्तसंस्था तासची स्थापना.
 • १९३४ : ऑस्ट्रियाच्या चान्सेलर एंगेलबर्ट डॉलफसची हत्या.
 • १९४३ : दुसरे महायुद्ध – इटलीत बेनितो मुसोलिनीची हकालट्टी.
 • १९४४ : दुसरे महायुद्ध-ऑपरेशन स्प्रिंग – तुंबळ युद्धात ५,०२१ ठार, १३,०००पेक्षा जास्त जखमी.
 • १९५२ : पोर्तोरिकोने नवीन संविधान अंगिकारले.
 • १९५६ : अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.
 • १९५६ : नान्टुकेट द्वीपाजवळ एस.एस. अँड्रीया डोरीया व एस.एस. स्टॉकहोमची धुक्यात टक्कर. अँड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी.
 • १९७३ : सोव्हिएत संघाचे मार्स ५ हे अंतराळयान प्रक्षेपित.
 • १९७८ : जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन चा इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्म.
 • १९८४ : सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.
 • १९९४ : इस्रायेल व जॉर्डनमधले १९४८पासूनचे युद्ध अधिकृतरीत्या समाप्त.
 • १९९५ : पॅरिसच्या उपनगरी रेल्वेत स्फोट. ८ ठार, ८० जखमी.
 • १९९७ : के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९९ : लान्स आर्मस्ट्रॉँगने आपली पहिली टुर दि फ्रांस सायकल शर्यत जिंकली.
 • २००० : एर फ्रांस फ्लाइट ४५९० हे कॉँकोर्ड विमान पॅरिस विमानतळावरून उडताच कोसळले. जमिनीवरील चौघांसह ११३ ठार.
 • २००७ : प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी.

जन्म, वाढदिवस


 • ११०९ : अफोन्सो पहिला, पोर्तुगालचा राजा.
 • १५६२ : केटो कियोमासा, जपानी सामुराई.
 • १८४८ : आर्थर बॅलफोर, युनायटेड किंग्डमचा ३३वा पंतप्रधान.
 • १९०८ : बिल बोव्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९२९ : सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी.
 • १९७८ : लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


 • ३०६ : कॉन्स्टान्शियस क्लोरस, रोमन सम्राट.
 • १४०९ : मार्टिन पहिला, सिसिलीचा राजा.
 • १४९२ : पोप इनोसंट आठवा.
 • १९३४ : एंगेलबर्ट डॉलफस, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
 • १९७३ : लुई स्टीवन सेंट लोरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Advertisements

Author: bcp211

BUSINESSMAN AND AGRICULTURIST

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s