21 JUL HISTORY EVENTS

२१ जुलै दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २१ जुलै २०१३

२१ जुलै दिनविशेष(July 21 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

गोपाळराव बळवंतराव कांबळे : जी. कांबळे (जुलै २२, इ.स. १९१८ – जुलै २१, इ.स. २००२) हे भित्तिचित्रण(पोस्टर चित्रण) आणि व्यक्तिचित्रणाकरता नावाजलेले मराठी चित्रकार होते.

जागतिक दिवस


 • शहीद दिन : बॉलिव्हिया.
 • मुक्ती दिन : गुआम.
 • वांशिक सलोखा दिन : सिंगापुर.

ठळक घटना, घडामोडी


 • १७१८ : पासारोवित्झचा तह – ऑट्टोमन साम्राज्य, ऑस्ट्रिया व व्हेनिसचा राष्ट्रांमध्ये.
 • १७७४ : कुचुक-कैनार्जीची संधी – ऑट्टोमन साम्राज्य व रशियाने युद्ध संपवले.
 • १८३१ : लिओपोल्ड पहिल्याचा बेल्जियमच्या राजेपदी राज्याभिषेक.
 • १८६१ : अमेरिकन यादवी युद्ध – बुल रनची पहिली लढाई.
 • १९२५ : अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात उत्क्रांतीवाद शिकवल्याबद्दल जॉन टी. स्कोप्स या शिक्षकाला १०० डॉलरचा दंड.
 • १९४४ : दुसरे महायुद्ध – गुआमची लढाई.
 • १९६९ : नील आर्मस्ट्रॉँग व एडविन आल्ड्रिन हे चंद्रावर पाउल ठेवणारे पहिले मानव झाले.
 • १९७० : ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण.
 • १९७२ : आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी.
 • १९७६ : आयर्लंडमधील ब्रिटीश राजदूताची हत्या.
 • २००२ : अमेरिकेतील जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळे काढले.

जन्म, वाढदिवस


 • ३५६ : सिकंदर.
 • १४१४ : पोप सिक्स्टस चौथा.
 • १८९९ : अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक.
 • १९३४ : चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९४५ : बॅरी रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९४७ : चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९६१ : अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक.
 • १९७५ : रवींद्र पुष्पकुमार, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Advertisements

Author: bcp211

BUSINESSMAN AND AGRICULTURIST

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s